भाषावैविध्याची बोली*..... ------------------------------------------- *आसामी कवी नीलमणी फुकन आणि कोकणी लेखक दामोदर मावजो हे ' ज्ञानपीठ' चे मानकरी ठरल्याने, लिपी नसूनही भाषा जिवंत राहू शकते याचा प्रत्यय आला !*
*भाषावैविध्याची बोली*..... ------------------------------------------- *आसामी कवी नीलमणी फुकन आणि कोकणी लेखक दामोदर मावजो हे ' ज्ञानपीठ' चे मानकरी ठरल्याने, लिपी नसूनही भाषा जिवंत राहू शकते याचा प्रत्यय आला !* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *ये निमतेती मन हनु वाटच की समस्त बंजारा समुदायेन बंजारा भाषाम (गोरबोलीम) भाषा व्यवहार करणों.. आन लेखकेन नम्र आवाहन छ की आपंण बंजारा भाषाम जास्तीत जास्त साहित्य निर्मिती करणों. आपंण भाषा यी निसता बोलीच छेयी तो भाषार से निकष पूर्ण करच. आपंण बोली भाषान लिपी नरी तरीही बोलीभाषाम साहित्य निर्मिती करते रो ज्ञानपीठ पुरस्कारेवास तम निश्चितच पात्र ठरीयो.* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 *भाषिक* वैविध्य असलेल्या आपल्या देशात दरवर्षी दिला जाणारा ' ज्ञानपीठ पुरस्कार ' हा एक भाषिक सोहळाच. यंदाच्या या सोहळ्याचे उत्सवमूर्ती आहेत आसामी कवी नीलमणी फुकन आणि कोंकणी लेखक दामोदर मावजो. या दोघांच्याही ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने कथा, कविता आणि कादंबरी या तिन्ही साहित्य प्रकारांचा गौरव झाला आहे . या दोन्हींमधली कोंकणी ही त्यातल्या त्यात मराठीला जवळची भौगोलि...