Biodata Bhimniputra
*बायोडाटा-* नांव- मोहन गणुजी नायक राठोड टोपण नांव - भीमणीपुत्र पत्ता - मु.पो.चिंचखेड ता.किनवट जि.नांदेड,महाराष्ट्र जन्म तारीख- २ एप्रिल १९५० शिक्षण- बी.ए.प्रथम वर्ष. व्यवसाय - शेती छंद - सामाजिक कार्य,वाचन,लिखाण. विशेष- - सहसचिव गॅदरींग,फुलसिंग नाईक महाविद्यालय पूसद जि.यवतमाळ १९७२ - ग्राम स्नेह संमेलन स्थापना चिंचखेड १९७२,२० वर्ष अध्यक्ष - ग्राम स्नेह संमेलन प्रित्यर्थ दर वर्षी कबड्डी,व्हालीबाल सांघिक क्रिडा उत्सवाचे आयोजन.कुस्ती,रांगोळी स्पर्धा,बोनी बेबी कांपटेशन (सुदृढ बालक स्पर्धा,परिसंवाद,किर्तन,भजन स्पर्धा आयोजन. - गावात अनेक नाट्य प्रयोग सादर. - शामची आई आणि सोळावं वरीस धोक्याचं ही दोन नाटकं रंगभूमीवर सादर.झाडीबोली अभिनेत्री कु.शोभा जोगदेव,रागीणी बेडेकर नागपूर या नटी सोबत महत्वपूर्ण भूमिका.(२७/२९ डिसेंबर १९८७) - दरवर्षी ग्रामस्नेह संमेलन प्रित्यर्थ शंकर पट,कृषि प्रदर्शन,कृषी मेळावा,दुग्ध स्पर्धा आयोजन. - २१.११.१९८२ दहेली तांडा येथे अ.भा.बंजारा सेवा संघ,तालुका पातळीवर "बंजारा मेळाव...