Biodata Bhimniputra

 *बायोडाटा-*


नांव-  मोहन गणुजी नायक राठोड  


टोपण नांव - भीमणीपुत्र 


पत्ता - मु.पो.चिंचखेड ता.किनवट जि.नांदेड,महाराष्ट्र 


जन्म तारीख-  २ एप्रिल १९५०


शिक्षण- बी.ए.प्रथम वर्ष.


व्यवसाय - शेती 


छंद - सामाजिक कार्य,वाचन,लिखाण. 


विशेष- 

- सहसचिव गॅदरींग,फुलसिंग नाईक महाविद्यालय पूसद जि.यवतमाळ   १९७२

- ग्राम स्नेह संमेलन स्थापना चिंचखेड  १९७२,२० वर्ष अध्यक्ष 

- ग्राम स्नेह संमेलन प्रित्यर्थ दर वर्षी कबड्डी,व्हालीबाल सांघिक क्रिडा उत्सवाचे आयोजन.कुस्ती,रांगोळी स्पर्धा,बोनी बेबी कांपटेशन (सुदृढ बालक स्पर्धा,परिसंवाद,किर्तन,भजन स्पर्धा आयोजन.

- गावात अनेक नाट्य प्रयोग सादर.

- शामची आई आणि सोळावं वरीस धोक्याचं ही दोन नाटकं रंगभूमीवर सादर.झाडीबोली अभिनेत्री कु.शोभा जोगदेव,रागीणी बेडेकर नागपूर या नटी सोबत महत्वपूर्ण भूमिका.(२७/२९ डिसेंबर १९८७) 

- दरवर्षी ग्रामस्नेह संमेलन प्रित्यर्थ   शंकर पट,कृषि प्रदर्शन,कृषी मेळावा,दुग्ध स्पर्धा आयोजन.

- २१.११.१९८२ दहेली तांडा येथे अ.भा.बंजारा सेवा संघ,तालुका पातळीवर "बंजारा मेळावा आयोजित. आयोजक-प्रा.इंद्रसिंग राठोड,धनलाल नाईक,भीमणीपुत्र मोहन गणुजी नायक. उदघाटक- प्रा.राजाराम राठोड,अध्यक्ष शामरावजी नाईक,प्रमुख पाहुणे - सुधाकररावजी नाईक. 

- अध्यक्ष गोविंद दुग्ध संस्था चिंचखेड.संस्थे मार्फत दारिद्र्य रेषेखालील २५ कुटुंबांना म्हशी साठी कर्ज वाटप (२५.९.८३) पशुरोग निदान शिबीराचे आयोजन.

- लोक न्यायालयात किनवट पंच म्हणून नियुक्ती. 

- शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी सिंदखेड पोलिस स्टेशन जेलभरो आंदोलन (२२.११.८३.१२५७ लोक अटक) रास्ता रोको आंदोलन (१८.११.८३)किनवट तहसील समोर अमरमण उपोषण (१४/१६.११.८३) 

- बंजारा भव्य मेळावा आयोजीत उमरी (बा)किनवट 

- दलित,आदिवासी,बंजारा संयुक्त साहित्य संमेलन उनकेश्वर सक्रिय सहभाग 

- संमेलनाध्यक्ष पहिले गोर बंजारा साहित्य संमेलन उमरखेड जि.यवतमाळ  (११.१.२००३)

- अ.भा.बंजारा परिषद पुणे २०११ अध्यक्ष साहित्य संमेलनाध्यक्ष. 

- संमेलनाध्यक्ष पाचवे अ.भा.गोर बंजारा साहित्य संमेलन मुंबई- डोंबिवली २०१८

 - नंगारा भवन पोहरागड महाराष्ट्र समन्यक 

- गोरमाटी बोलीभाषा ग्रंथ चळवळ 

- गोरमाटी बोलीभाषेचा "भाषा" म्हणून ८ व्या अनुसूचित समावेश व्हावा यासाठी २००३ पासून प्रयत्न. सदर बाबतीत महामहिम राष्ट्रपती,प्रधान मंत्री,साहित्य अकादमी यांना गोरबोली भाषेतील ग्रंथ पाठवून लेखी निवेदन. 

*ग्रंथ संपदा-* 


१, नसाबी  (विशेषांक) 

२, गोरमाटी संस्कृती आणि संकेत  (मराठी) 

३, केसुला (मराठी कविता संग्रह) 

४, क्रांतिसिंह सेवादास तोडावाळो  (मराठी) 

५, तुकारी  (मराठी) 

६, गोरपान गोरबोलीतील भाषा सौंदर्य  (मराठी )

७, मारोणी (गोरबोली ) 

८, लावण (गोरबोली ) 

९, वाते मुंगा मोलारी भाग १ (गोरबोली)

१०, वाते मुंगा मोलारी भाग २ (गोरबोली) संपादन- अॅड,चेतन नायक 

११, संमेलनाध्यक्षीय भाषण (गोरबोली) 

१२, गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन  (२०२१) 

   संपादन-प्रा.भारती अ.मुडे   

या शिवाय वंजारी/बंजारी वादात  गाजलेले लेख प्रकाशित. 

          "वाते मुंगा मोलारी,काकडवांदा,आनवाल,थु:पेल,चालतू छेडा" या सदरातून समाज प्रबोधनपर गोरमाटी बोलीभाषेतील गाजलेले लेख. 

      


*टिप- राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या बी.काॅम.प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात 'रुपी माझी साक्ष' माझी ही कथा (२०२० - २०२१) समाविष्ट*

                  *भीमणीपुत्र*

         *मोहन गणुजी राठोड  (नायक)*

Comments

Popular posts from this blog

बंजारा लोकगीतों का उद्भव और विकास -डॉ. दिनेश सेवा राठोड

"तू" कतेसी रेगो...©®कवी, निरंजन ब मुडे. चिल्ली (ई) पो. निगंणूर. ता. महागाव जि. यवतमाळ.

गोरबोली भाषारो सामाजिक भाषाशास्त्र / समाज भाषा विज्ञान (sociolinguistics) भीमणीपुत्र मोहन गणुजी नाईक